last year

IT आणि Auto सेक्टरचं पुढे काय ? Lockdown 3.0 | Corona Virus in Maharashtra | Pune News

Lokmat
Lokmat
कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने हिंजवडी, माण, मारूंजी या तीन झोनमध्ये विस्तरलेल्या सुमारे सव्वाशे कंपन्यांतून तब्बल चार लाख आयटी अभियंते काम करतात. लॉकडाऊनमुळे गेले दीड महिना मोठा शुकशुकाट होता. लॉकडाऊनच्या काळात बहुतांश आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्राम होमची सुविधा उपलब्ध करून दिल्याने बऱ्यापैकी कामकाज सुरू होते. त्यातील ७० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्राम होम शक्य होते. परंतु अन्य कर्मचाºयांना कंपनीत येणे आवश्यक होते. मात्र आयटी क्षेत्रातील कर्मचारी कायमचे वर्क फ्रॉम होम करू शकतात का? आणि वर्क फ्रॉम होम चे कंपन्यांना काय फायदा होईल?
#LokmatNews #hinjawadi #itpark #pune
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Browse more videos

Browse more videos