9 months ago

नवनीत राणा, रवी राणा आणि संजय राऊत एकत्र, कुठे गेले? करतायत काय? Rana Raut together At Leh Ladakh

Lokmat
Lokmat
Navneet Rana Ravi Rana and Sanjay Raut together At Leh Ladakh | राजकारणात शेवटपर्यंत कोणीही कोणाचं शत्रू नसतं, आणि कोणीही कोणाचं मित्र नसतं.. हेच अनेकदा दिसलंय.... कारण, ज्या पक्षाविरुद्ध नेतेमंडळी त्वेषाने टीका करतात कालांतराने त्याच पक्षात ते दिसून येतात. आता, काही दिवसांपूर्वी शिवसेना आणि राणा यांच्यात चांगलाच वाद रंगला होता. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी, शिवसेनेच्या नादाला लागाल तर 20 फूट खड्ड्यात पुरणार, अशी भाषा केली होती. आता, तेच संजय राऊत आणि आमदार रवि राणा हे एकाच पंगतीत जेवताना दिसत आहेत... (Guruprasad VO) #RanaRaut #NavneetRanaSanjayRaut #RaviRanaSanjayRaut

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Browse more videos

Browse more videos