राजकीय रोजगार हमीच्या मजूर कार्यकर्त्यावर न बोललेलं बरं : Sushma Adhare | Chitra Wagh

  • last year
चित्रा वाघ आमदारकी न दिल्याने नाराज आहेत. त्यामुळे सोयीच्या मुद्द्यावर ते चित्रविचित्र बोलत असतात. त्यांच्या प्रत्येक मुद्द्यावर बोललंच पाहिजे असं काही नाही. त्या अधून मधून बरळत असतात. त्यामुळे राजकीय रोजगार हमीच्या मजूर कार्यकर्त्यावर न बोललेलं बरं.. सोयीच्या भूमिका मांडणाऱ्या चित्रा वाघ सध्या आमदारकी न मिळाल्याने निराशेच्या गर्तेत अडकल्या आहेत", अशी बोचरी टीका शिवसेना उपनेत्या अंधारे यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर केली.


#SushmaAndhare #ChitraWagh #BJP #NarayanRane #NiteshRane #NileshRane #Kokan #Sindhudurg #Shivsena #UddhavThackeray #AdityaThackeray #hwnewsmarathi

Recommended