Sushama Andhare on Chitra Wagh: ‘एका उर्फी जावेदच्या मागे लागण्यापेक्षा महिला अत्याचारावर बोला’
  • last year
उर्फी जावेदवरुन सुषमा अंधारे आणि चित्रा वाघ यांच्यात जुंपलेली दिसतेय. उर्फीच्या कपड्यांवरुन बोलणाऱ्या चित्रा वाघ केतकी चितळेच्या देवीदेवतांबद्दलच्या वक्तव्यावरुन गप्प दिसताहेत. यावरुन आता राजकारण तापताना दिसतंय
Recommended