Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 8/9/2022
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet) मंगळवारी पार पडला. एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात कोणताही आरोप नसलेल्या, स्वच्छ प्रतिमेच्या आमदारांना मंत्रिपद दिले जाईल, असे सांगण्यात आलेले. मात्र, गेल्या सरकारमध्ये एका तरुणीच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप असलेले संजय राठोड (Sanjay Rathod) यांना मंत्रिपद देण्यात आलं. दरम्यान, शपथविधीचा कार्यक्रम सुरू असतानाच भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी संजय राठोड यांना मंत्रिपद दिल्यावरुन संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

#ChitraWagh #SanjayRathod #MaharashtraCabinetMinister #EknathShinde #DevendraFadnavis #PoojaChavan #ShivSena #UddhavThackeray #ShindeCamp #BJP #MaharashtraPolitics

Category

🗞
News

Recommended