"राज्यातील ED सरकार असंवैधानिक आहे"- Nana Patole| Congress| Eknath Shinde| Devendra Fadnavis| BJP
  • 2 years ago
महाराष्ट्राच्या राजकारणाबाबतची 12 तारीख 22 करण्यात आली आहे. डीले जस्टीस ही वाईट प्रक्रिया. राज्यातील ईडी सरकार हे असंवैधानिक आहे . तारीख पे तारीख हे देशाच्या संविधानाला आधारित नाही ही आमची भूमिका

#NanaPatole #ED #EknathShinde #DevendraFadnavis #CabinetExpansion #Portfolio #Congress #Maharashtra #HWNews
Recommended