लोकायुक्त विधेयकाबाबत फडणवीसांची मोठी घोषणा | Devendra Fadnavis | Eknath Shinde

  • last year
आजपासून नागपूर येथे महाराष्ट्राच्या विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सत्ताधारी पक्षाची बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी फडणवीसांनी आगामी अधिवेशनात लोकायुक्त विधेयक मांडणार असल्याची माहिती दिली.

#EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #WinterSession #BJP #AjitPawar #Shivsena #NCP #AAP #DharaviProject #MVA #SanjayRaut #Mahamorcha #MarathaKrantiMorcha #Tweet #Maharashtra

Recommended