भाजपात नाराजी?, बॅनरवरून Amit Shah यांचा फोटो गायब| BJP Banner| Eknath Shinde| Devendra Fadnavis

  • 2 years ago
अखेर गुरुवारी राज्यात शिंदेशाहीला सुरुवात झाली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उप मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. फडणवीसांच्या उपमुख्यमंत्रीपदावरुन राज्यात तर्क वितर्क सुरु झाले आहेत.

#AmitShah #BJP #DevendraFadnavis #Banner #EknathShinde #UddhavThackeray #MaharashtraPolitics #HWNews

Recommended