"या उठावाचे शिल्पाकार Sanjay Raut"; Abdul Sattar यांचा गंबीर आरोप | Shivsena |
  • 2 years ago
आज अब्दुल सत्तार आणि त्यांच्या कार्यकर्त्यान कडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले ह्या उठवाचा शिल्पकार संजय राऊत आहेत.

#AbdulSattar #DeepakKesarkar #BalThackeray #UddhavThackeray #AdityaThackeray #SharadPawar #HwNews
Recommended