Latest Marathi News I Live Marathi News | आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |
  • 3 years ago
- महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

- महानगरपालिका आणि पोलिस प्रशासनाच्या पथकाकडून 985 जणांकडून 1 लाख 62 हजार 300 रुपयांचा दंड

- नो मास्क, नो बँक सेवा : महापालिकेकडून मोहीम

- शिवाजी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा 14 ऑक्टोंबर पासून शक्य

बातमीदार : नंदिनी नरेवाडी
व्हिडिओ : मोहन मेस्त्री
Recommended