Latest Marathi News I Live Marathi News | आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |
  • 3 years ago
- गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत कोरोना ने जिल्हयात 24 तासांत 24 जणांचा मृत्यू

- जनता कर्फ्युमुळे नागरिकांत संभ्रमावस्था

- नाल्यांच्या परिसरात ले आउटला मंजुरी देताना दुर्लक्ष झाल्याने नागरिकांची त्रेधा उडाली.

- शाहू स्मारक भवन मध्ये नियंत्रण कक्ष तयार करा, महापौर निलोफर आजरेकर

- खासदार राजू शेट्टी पुढील उपचारासाठी पुण्याला

रिपोर्टर : लुमाकांत नलवडे

व्हिडिओ : सुयोग घाटगे
Recommended