- इचलकरंजी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांना नगरपालिका प्रशासनाने दंड भरण्याची बजावली नोटीस.
- साठ हजार रुपयांच्या लाच प्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक आणि डी.बी शाखेचा प्रमुख अभिजित गुरव आणि कॉन्स्टेबल रोहित पोवार याच्यासह पंटरवर कारवाई.
- जे ओबीसीला देता ते मराठा समाजाला द्या, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.