औरंगाबाद नामांतरावर पवार साहेब बोलले ते हास्यास्पद आहे - Imtiyaz Jaleel

  • 2 years ago
महाविकास आघाडी सरकारने शेवटच्या कॅबिनेटच्या बैठकीत औरंगाबादचे नामांतर करून संभाजीनगर केले आहे. यानंतर अनेकांनी याचे स्वागत केले तर अनेकांनी विरोध केला. ‘मविआ’च्या किमान समान कार्यक्रमात नामांतराचा मुद्दा नव्हता. तसेच नामांतराच्या मुद्यावर सुसंवाद झाला नव्हता’ असे शरद पवार रविवारी औरंगाबादमध्ये म्हणाले होते. ‘औरंगाबाद नामांतरावर पवार साहेब बोलले ते हास्यास्पद आहे’, असे MIM चे खासदार इम्तियाज जलील म्हणाले.

#ImtiyazJaleel #SharadPawar #NCP #MIM #Aurangabad #Sambhajinagar #Aarey #AdityaThackeray #Congress #RahulGandhi #HWNews

Recommended