पुन्हा पाहायला मिळाला बच्चू कडू यांचा रुद्र अवतार... ! |Politics | Maharashtra | Sarakarnama
  • 3 years ago
अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सर्वच रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिल जाते. त्यामुळे अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला अचानक भेट दिली. यावेळी बच्चू यांनी पाहणी केल्यावर येथील जेवणाची व्यवस्था पाहिल्यावर त्यांचा संताप अनावर झाला. वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या वर्षीच्या जेवणाच्या खर्चाचा हिशेबाही नाही आणि रुग्णांना निकृष्ठ जेवण दिल जात आहे. ह्या सर्व गोष्टी पाहिल्यावर बच्चू कडू यांनी आपलं रौद्ररूप दाखवलं आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या खानसामाला चोप दिला.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
Recommended