Chandrakant Patil: रवी राणा- बच्चू कडू वादावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
  • last year
रवी राणा आणि बच्चू कडू वादावर चंद्रकांत पाटील म्हणाले की.. ‘खोक्याचा अर्थ जो आम्हाला माहिती तो आंब्याचे खोके किंवा कोणत्या वस्तूंचे खोके..ते ज्या खोक्याबद्दल बोलतायेत त्याचा अनुभव त्यांनीच वर्षानुवर्षे घेतलाय‘.
Recommended