Ravi Rana vs Bacchu Kadu | रवी राणा - बच्चू कडू वाद पुन्हा पेटणार? | Politics | Sakal
  • last year
#ravirana #bachhukadu #maharashtra #sakal
गेल्या काही दिवसांपासून आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यात वाद सुरु होता. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दोघांमध्ये मध्यस्थी करत हा वाद मिटवला होता. मात्र आज रवी राणांनी पुन्हा एकदा आमदार बच्चू कडू यांना धमकी दिली असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे राणा कडू वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.
Recommended