महाविकास आघाडीने विजय मिळवीत भाजपचा बालेकिल्ला उध्वस्त केला: आमदार सुनील शेळके

  • 3 years ago
निवडणूक झालेल्या मावळ (जि.पुणे)तालुक्यातील ५७ पैकी ४५ ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीने विजय मिळवीत भाजपचा बालेकिल्ला उध्वस्त केला, असे मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी निकालानंतर सांगितले.