भाजप आमदार आशिष शेलार यांचा महाविकास आघाडीवर निशाणा
  • 3 years ago
भाजप आमदार आशिष शेलार यांनी ओबीसी आरक्षण, रेल्वे प्रवासावर लावलेले निर्बंध यावरून राज्यसरकारवर टिका केलीये. त्याबरोबरच भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या भूमिकेवर त्यांनी स्पष्टीकरण ही दिलंय.

#AshishShelar #PankajaMunde #OBCReservation #LocalTrain

BJP MLA Ashish Shelar targets Mahavikas Government
Recommended