नागपुरात काँग्रेसला यश, भाजपचा इतक्या जागांवर विजय | Nagpur ZP Election Result 2021 | Anil Deshmukh

  • 3 years ago
महाराष्ट्रात जि.प आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना धक्का बसलाय. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री यांनादेखील या निवडणुकीत धक्का बसलाय. अनिल देशमुख यांचे वर्चस्व असलेल्या नगरखेडा पंचायत समितीमध्ये महाविकास आघाडी आणि अनिल देशमुख यांना हा धक्का बसला आहे. पोटनिवडणुकीनंतर नगरखेडा पंचायत समिती भाजपाच्या ताब्यात गेली आहे. (Ashvin VO)

#ZpElectionMaharashtra2021 #NagpurZPElectionResult2021 #AnilDeshmukhLatestNews
#MaharashtraElection2021

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended