शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा पहिला निकाल आला आहे. यात भाजपचा (BJP) विजय झाला असल्याचं पाहायला मिळत आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे (Dnyaneshwar Mhatre) विजयी झालेत. म्हात्रे यांनी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार बाळाराम पाटील (Balaram Patil) यांचा पराभव केला आहे. बाळाराम पाटील यांचा पराभव हा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
#DnyaneshwarMhatre #BJP #MLCElection #Konkan #BalaramPatil #ShetkariKamgarPaksh #Maharashtra #MVA #MahavikasAaghadi
#DnyaneshwarMhatre #BJP #MLCElection #Konkan #BalaramPatil #ShetkariKamgarPaksh #Maharashtra #MVA #MahavikasAaghadi
Category
🗞
News