कोरोनातून बाहेर पडल्यावर मदतीला धावणारा अवलिया ! | Plasma Donor | Pune | Maharashtra | Sakal Media |
  • 3 years ago
कोरोनाच्या संकट काळात सोशल डिस्टन्सिंगमुळं आपल्याच माणसाला आपल्यापासून दूर ठेवण्याची नामुष्की अख्या जगानं अनुभवली. या काळात सर्व खबरदारीनंतरही काहींना कोरोनाची लागण झाली. फिटनेस, दैनंदिन व्यायाम यामुळे अनेकांनी कोरोनावर सहज मात केली. त्यानंतर प्लाझ्मा डोनेटसाठी काही मंडळी पुढे आल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. घरच्या विरोधाला झुगारुन काहींनी माणूसकीचं भान राखलं. त्यातीलच एक अवलिया ज्याने कुटुंबियांचा विरोध असतानाही दोनवेळा प्लाझ्मा डोनेट केला. #Health #Fitness #Corona #Plasma #PlasmaDonation
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended