4 months ago

Pune band: Pune मूक मोर्चाला मुस्लिम संघटनांचा पाठिंबा | Maharashtra | Sakal Media

Sakal
Sakal
राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी आज विविध राजकीय पक्ष, संघटनांकडून "पुणे बंद'ची हाक देण्यात आली आहे. या मूकमोर्चाला मुस्लिम संघटनांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे. "शिवाजी महाराज काय हिंदू आणि मराठ्यांचेच नाही, आमचे पण होते" असं या संघटनांच म्हणणं आहे.

Browse more videos

Browse more videos