लढला नाहीतर जिंकला सुद्धा | कोरोना योध्दा | Plasma Donation | Corona Updates | Pune | Sakal Media |
  • 3 years ago
सध्या देशभरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यामुळे देशातील मृत्युदर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सरकारकडून वारंवार प्लाज्मा दान करण्याचे आवाहन करण्यात येत असले तरी कोरोनावर मात केलेले रुग्ण त्यापासून कचरत आहेत. अशातच पुण्यातील परिस्थिती अजून बिकट होत असताना पुण्यातील प्रीतम मगर तरुणाने एक नाहीतर दोनवेळा प्लाज्मा दान करून आदर्श निर्माण करून दिला आहे. त्याच्या कोरोनाचा संसर्ग ते प्लाज्मा दान याविषयावर सकाळने त्याच्याशी विशेष बातचीत केली आहे.
#PlasmaTherapy #Corona #Covid #Coronaupdates #Pune #Maharashtra #Sakal #SakalMedia

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended