वारज्यात महिनाभरात कोरोना हॉस्पिटल सुरु |Pune| Hospital | Sakal Media |

  • 3 years ago
पुणे - कोरोना रुग्ण वाढत आहे. अनेक गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक नाहीत. या पार्श्वभूमीवर वारजे येथील गणपती माथा येथे पुणे महापालिकेच्या वतीने नवीन जनरल व मॅटरनिटिव्ह हॉस्पिटल इमारत बांधण्यात आली आहे. या ठिकाणी १०० बेडचे तातडीने कोरोना हॉस्पिटल सुरु करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार, व खासदार सुप्रिया सुळे यांच्या सूचनेवरून पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या आदेशाने पुणे महापालिका भवन विभाग प्रमुख शिवाजी लंके व आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती, माजी विरोधी पक्षनेते व नगरसेवक दिलीप बराटे महानगरपालिका अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली. (व्हिडिओ- राजेंद्रकृष्ण कापसे)
#Pune #Coronavirus #Covid #Hospital #PMC #Corporator

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended