वाचनप्रेमींनो, ग्रंथालय झाले सुरु |Pune Marathi Granthalay | Reading Inspiration Day | Sakal Media |
  • 3 years ago
वाचनप्रेमींनो, ग्रंथालय झाले सुरु
पुणे - राज्यातील ग्रंथालय आजपासून सुरु झालीयेत, ग्रंथालय सुरु करण्यासाठी राज्य सरकारने काल परवानगी दिलीय. त्यामुळे वाचनप्रेमींसाठी एक आनंदाची बाब आहे. सात महिन्यांपासून विविध ग्रंथालये बंद होती, त्यामुळे अनेक पुस्तके,ग्रंथ, कादंबऱ्या वाचण्यापासून पुस्तकप्रेमी वंचित होते, आज वाचन प्रेरणा दिन आहे, आणि या दिवशीच सर्व ग्रंथालये सुरु झाल्याने आनंद व्यक्त होत आहे,पुण्यातील 109 वर्ष जुन्या असलेल्या पुणे मराठी ग्रंथालयातुन आढावा याचा घेतलाय प्रतिनिधी अश्विनी जाधव केदारीने.
#SakalMedia #PuneMarathiGranthalay #पुणेमराठीग्रंथालय #Pune #MarathiLibrary #Library #ReadingInspirationDay #Maharashtra

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended