Katraj kondhava road potholes : कात्रज कोंढवा मार्गावर रस्ते झाले जलमय | Rain | Pune| Sakal Media
  • 3 years ago
Katraj kondhava road potholes : कात्रज कोंढवा मार्गावर रस्ते झाले जलमय | Rain | Pune| Sakal Media
पुणे (pune ) : कात्रज कोंढवा रोडवरील खड्डे (Katraj kondhava road potholes ) थोड्याशा पावासामुळे (Rain )जलमय झाले आहेत. रस्त्यावर पाणीच पाणी झाले असून वाहनचालकांना करसत करावी लागत आहे. (व्हिडिओ- विश्वजित पवार)
#Pune #Rain #Katrajkondhavaroad #potholes #RainySeason
Recommended