महेश कोठारे म्हणतात, "मी मोदींचा भक्त"| Mahesh Kothare On Narendra Modi | Potholes In Mumbai & Pune

  • 3 years ago
अभिनेते महेश कोठारे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप कार्यकर्त्यांचा भरभरून कौतुक का करत आहेत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना तर शेवटी आणखी एक व्हिडिओ पहा चक्क त्या व्हिडिओत कोठारे म्हणतायेत महापालिकेवर भाजपची सत्ता येऊ द्या. हे ऐकलं हे होते महेश कोठारे ज्यांनी मुंबई आणि पुण्याची तुलना केली. यानंतर कोठारे एवढ्यावरच थांबले नाहीत.. त्यांनी कुपोषित बालकांना मदतीचा कार्यक्रमात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतूक केले नक्की काय म्हणाले ते पहा - ( Alpesh VO )

#Lokmat #Pune #Mumbai #MaheshKothare #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended