2 years ago

TikTok Star Sameer Gaikwad याची आत्महत्या.| Marathi News | Maharashtra | Pune | Sakal |Sakal Media |

Sakal
Sakal
पुणे - टिकटॉक स्टार समीर गायकवाड याने रविवारी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.समीर याने गळफास घेतल्याचे समजतास त्याला खाली उतरवून लाईफ लाईन हॉस्पिटल ला हलवणात आले परंतु डॉक्टराईनी त्याचा उपचाराधीच मृत्यू झाल्याचे सांगितले.प्रेम प्रकरणातून त्याने हे पाऊल उचलले,असे पोलिसांचे म्हणे आहे.मात्र नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. टिकटॉक आणि शॉर्ट विडिओ च्या माध्यमातून समीर प्रसिद्धीच्या झोतात आला होता.सोशल मीडियावर त्याला हजारो तरुण फॉलो करत असे. २२ वर्षीय समीर वाघोलीत राहावयास होता तर वाडिया कॉलेज मध्ये त्याचे शिक्षण सुरु होते. समीर हा तरुणाई मध्ये ब्लॉगर म्हणून हि प्रसिद्ध होता तसेच तो वर्तमानपत्रात सुद्धा लिहीत असे त्याच्या ललित लेखनाचे अनेक चहाते देखील होते.
#SameerGaikwad #Sucide #TikTokstar #Sakal #SakalMedia

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Browse more videos

Browse more videos