पुण्यात मिनी लॉकडाऊनची घोषणा; काय सुरु, काय बंद ? | Pune Lockdown | Maharashtra | Sakal Media |
  • 3 years ago
गुरुवारी पुणे जिल्ह्यात ९ हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले होते. परिस्थिती गंभीर होत असल्याचं लक्षात घेत पुण्यात मीनी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलीये. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदत पुण्यात एका आठवड्यासाठी म्हणजे 3 ते 9 एप्रिलपर्यंत मीनी लॉकडाऊन जाहीर केलाय..!
#punelockdown #sakalmedia
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended