पुण्यातील जम्बो कोविड सेंटर बंद करण्यात येणार | Pune | Maharashtra | Sakal Media |
  • 3 years ago
पुणे : पुण्यातील शिवाजीनगर येथील जम्बो कोविड सेंटर बंद करण्यात येणार आहे. कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने विभागीय आयुक्त कार्यालयाने हा निर्णय घेतला आहे. जम्बो कोविड सेंटरमध्ये सध्या 800 बेड्सची व्यवस्था केली आहे. सध्या केवळ 150 रुग्णांवर सुरु आहेत. उपचार रुग्ण संख्येच्या तुलनेत उपचार आणि इतर बाबींचा खर्च अधिक असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. उपचाराची यंत्रणा मात्र कायम ठेवणार आहे. आवश्यकता वाटल्यास यंत्रणेचा वापर होऊ शकेल. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड, मेडिकल सुविधेचा कोणताही बदल होणार नाही.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended