पुणे : रुग्णसंख्या वाढल्याने शिवाजीनगरमधील जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरू

  • 3 years ago
पुण्यामध्ये करोनाबाधितांची संख्या दिवसोंदिवस वाढत असल्याने पुणे महापालिकेने शिवाजीनगरमधील जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. नोव्हेंबर महिन्यात रुग्णसंख्या कमी झाल्याने हे कोविड सेंटर बंद करण्यात आलं होतं. मात्र वाढती रुग्णसंख्या लक्षात गेता ८०० बेड्स असणारं हे सेंटर पुन्हा सुरु करण्यात आलं आहे.Subscribe to Loksatta Live: https://bit.ly/2WIaOV8