१९९१ पासून सुरू असलेला मंदिर-मशीद वाद नेमका काय?
  • 2 years ago
मागच्या काही दिवसांपासून काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशीदीचा वाद सुरू आहे. तसा हा वाद नवा नाहीये, परंतु स्थानिक कोर्टाने पुरातत्व खात्याला या मशिदीच्या सर्वेक्षणाची परवानगी दिल्यानंतर याची चर्चा सुरू झाली. ही मशीद काशी विश्वनाथ मंदिर परिसराला लागून आहे. या मशिदीचा इतिहास आणि वादाची कारणं आजच्या व्हिडीओतून जाणून घेऊयात...
Recommended