last year

#NightCurfew:पुण्यात रात्री 'नो संचारबंदी' | Night Curfew | Pune | Maharashtra | Sakal Media | Sakal

Sakal
Sakal
पुणे : ब्रिटनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लॉकडाउन जाहीर केला. त्यानंतर 31 डिसेंबरपर्यंत युरोपीय देशांतून भारतात येणारी विमान वाहतूक बंद करण्यात आली. राज्यातील कोरोनासंसर्ग थोपविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 22 डिसेंबर ते पाच जानेवारीपर्यंत रात्री 11 ते पहाटे सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचे आदेश जारी केले. पुण्यातही पोलीस उपायुक्त आयुक्त रवींद्र शिसवे यांनी संचारबंदीचे आदेश जारी केल्यानंतरही मंगळवारी पहिल्या दिवशी स्वारगेट येथे रात्री ११ नंतर रिक्षा, खासगी बस वाहतूक, प्रवाशांची वर्दळ नेहमीसारखीच सुरू होती.
#NightCurfew #Pune #Maharashtra #Sakal #SakalMedia

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Browse more videos

Browse more videos