ईडीचे अधिकारी अँड असीम सरोदे यांना भेटणार | Pune | Maharashtra | Sakal Media |
  • 3 years ago
पुण्यातील मानवाधिकार कार्यकर्ते अँड. असीम सरोदे यांची ईडी एकनाथ खडसेंच्या भूखंड घोटाळा हा अंजली दमानिया यांनी काढला प्रकरणात चौकशीसाठी मदत घेणाराय, भूखनड घोटाळा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बाहेर काढला होता, या प्रकरणात आम्ही खडसेंच्या विरोधात बाजू मांडत असल्यानं ईडी त्यांची मदत घेणाराय, काल असीम सरोदेंना ईडी कार्यालयातून कॉल आला होता, आज त्यांची कागदपत्रांची तपासणी ही ईडी करणार आहे, मी ईडीला पुर्णपणे सहकार्य करण्यास तयार असल्याचं असीम सरोदेंनी सांगितलंय, ईडीला ही कागदपत्रे न्यायालयातूनही मिळू शकली असती मात्र ईडीनं माझ्या कार्यालयात यायचं ठरवलंय, तर मी.पुर्णपणे सहकार्य करणार,
बाईट असीम सरोदे - मानवाधिकार कार्यकर्ते.
सागर आव्हाड
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended