पुण्यात नवउद्योजकांची 'भरारी' | Pune | Maharashtra | Exhibition | Sakal Media |
  • 3 years ago
घे भरारी' हा नवउद्योजकांसाठी तयार केलेला फेसबुक गृप. या गृपवर जवळपास 60 हजार नव- उद्योजक आहेत. बावधनमधील सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट शेजारील पालिकेच्या मैदानात नुकतेच हे प्रदर्शन भरले होते. या प्रदर्शनात जवळपास शंभर-एक नवउद्योजकांचे स्टॉल्स होते. यामध्ये वेगवेगळै खाद्यपदार्थ, कपडे, ड्रेस मटेरिल्स, क्रिएटिव्ह वस्तू आणि इतर आनेक वस्तू तसेच पदार्थांचे स्टॉल्स आहेत. या स्टॉलमध्ये काही भन्नाट वस्तू देखील पाहायला मिळाल्या ज्या तुम्ही सहसा पाहिल्या नसतील....जाणून घेण्यासाठी पहा पुर्ण व्हिडिओ
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended