क्षण बहराचे : कच्छमधील शुष्क माळरानातील लोभस क्षण| | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |
  • 3 years ago
क्षण बहराचे : कच्छमधील शुष्क माळरानातील लोभस क्षण

शुष्क गवताळ माळरानं, त्यांच्यावर चरणारी गुरं आणि त्यांना राखणाऱ्या मालधारी मंडळींचं जीवन, तेथील पक्षी, वनस्पती आदींचं विश्वच आगळंवेगळं. मुंबईतील ओवी थोरात हिने कच्छमधील बन्नी या राखीव वनक्षेत्रात राहून अलिकडेच पीएचडीसाठी अभ्यास केला. त्यातील आठवणी तिच्याच तोंडून ऐकायला हव्यात.

#Sakal #SakalNews #MarathiNews #Viral #ViralNews #News

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended