क्षण बहराचे: शिट्टी वाजवणारा आणि झाडांवर अंडी घालणारा बेडूक | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |
  • 3 years ago
क्षण बहराचे:

शिट्टी वाजवणारा आणि झाडांवर अंडी घालणारा बेडूक?
तो बेडूक शिट्टीसारखा आवाज काढतो. पाण्याऐवजी पाण्यातील दगड व झाडांच्या पानांवर अंडी घालतो.
नेइटीबॅट्राकस ही बेडकाची अत्यंत प्राचीन व दुर्मीळ प्रजाती असून ती सावंतवाडीजवळच्या आंबोली या निसर्गरम्य ठिकाणी आढळते. निखिल गायतोंडे या तरुण संशोधकानं केलेल्या अभ्यासामुळे या बेडकांबद्दल मोलाची माहिती समोर आली आहे.
(नीला शर्मा)
#Frog #Sakal #SakalMedia #KshanBaharache
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended