विशेष मुलाखत |पोलीस अधीक्षक | डॉ.आरती सिंह |आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media|
  • 3 years ago
कधी बॉम्बस्फोट तर कधी अन्य विविध कारणांनी मालेगावचं नाव राष्ट्रीयस्तरापर्यंत पोहचलय. मुंबईप्रमाणे इथली लोकसंख्येची घनता हेदेखील मोठे आव्हानच. त्यात मालेगाव पुन्हा चर्चेला आलं ते कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून. मर्यादित पोलिस बळासह आव्हानात्मक परीस्थितीला तोंड देतांना कायदा व सुव्यवस्था राखण्याचं आव्हान होतं. नेहमीच आई समोर असल्याने एकीकडे घरी लहान मुलगी सारखी फोन करायची. दुसरीकडे पोलिस दलाचे मनोबल वाढविण्यासाठी मालेगावी मुक्‍काम महत्त्वाचा होता. या आव्हानात्मक परीस्थितीत काम करतांनाचा अनुभव सांगताय नाशिकच्या पोलिस अधिक्षक डॉ. आरती सिंह.

#Nashik #Maharashtra
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended