क्षण बहराचे : 'महाकवी कालिदासाचा प्रिय आषाढ | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |
  • 3 years ago
आषाढ महिना व महाकवी कालिदास

यांच्यातील नाते शतकानुशतके अतूट आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी असलेल्या चिन्मय मोघे ऊर्फ समर या युवा संगीत नाटककाराने नुकतीच 'कालिदास वियोग' ही नाट्यकृती लिहून पूर्ण केली आहे. शाकुंतल, रघुवंश, ऋतुसंहार आदींची रचना करणाऱ्या कालिदासाचा अभ्यास करता करता समर प्रभावित झाला. या महाकवीच्या जीवनातील महत्त्वाचा कालखंड आजच्या मराठी प्रेक्षकांसमोर सादर करायला समर उत्सुक आहे.
(निला शर्मा)
#Sakal #SakalNews #MarathiNews #News
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended