क्षण बहराचे : मोराची पिसं | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |
  • 3 years ago
क्षण बहराचे : मोराची पिसं
मोराची पिसं इतक्या प्रकारची असतात? मोराच्या पिसांपासून तयार केलेली चित्रं पाहून प्रश्न पडतो की, मोराची पिसं इतक्या प्रकारची असतात का? स्वाती परांजपे टेकडीवर फिरताना सापडणारी, विविध पक्ष्यांची पिसं जमवतात. हँडमेड कागदावर पिसं चिकटवून त्यांतून वेधक निसर्गचित्रांच्या रचना त्या करतात. सर्वसामान्यांना माहीत असलेल्या अनेकरंगी, ठाशीव मोरपिसाखेरीज मोराच्या शरीरावर छोट्या व मध्यम आकारातील निळ्या, किरमिजी वगैरे रंगांचीही पिसं असतात, हे आपल्याला या कलाकृतींमधून छान समजतं.

(व्हिडिओ : नीला शर्मा)


Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended