क्षण बहराचे :हिरवाईचा लळा, शहरात फुलवला मळा | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |
  • 3 years ago
क्षण बहराचे :हिरवाईचा लळा, शहरात फुलवला मळा
आजुबाजूला असलेल्या इमारतींच्या जंगलात नैसर्गिक रानवा निर्माण करण्याची किमया आशिष विधाते यांनी केली आहे. पुण्याजवळच्या मांजरी बुद्रुक येथील त्यांच्या अर्धा एकर जमिनीवर पासष्ट प्रकारच्या भाज्या, पंचेचाळीस प्रकारची फळझाडे, निरनिराळी फुलझाडे, मसाले व आयुर्वेदिक वनस्पती बहरलेल्या दिसतात. हौस म्हणून त्यांनी केलेला हा प्रयोग यशस्वी शेतमळ्याचा वस्तुपाठ ठरतो आहे.

( नीला शर्मा )
#Sakal #SakalNews #MarathiNews #News #SakalVideo #Garden #Vegetable

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended