गांगुलीगायींचे मार्गक्रमण | Latest Marathi News I ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |
  • 3 years ago
निसर्गात अनेक चमत्कार पाहावयास मिळतात. हा एक असाच चमत्कार. कळपात मार्गक्रमण करणाऱ्या अळ्या. त्यांना गांगुलीगाय असे स्थानिक संबोधन आहे. सध्या त्या मोकळ्या माळरानावर, शेतात बांधावर मोठ्या प्रमाणात दिसतात त्यांचे कळपाने मार्गक्रमण करणे बघण्यासारखे असते. त्याचे हे सुंदर चित्रण.
(व्हिडीओ-शरद शहारे)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended