Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/28/2021
- जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या आता कमी होत जिल्ह्यात बुधवारी रात्री बारा ते गुरुवारी रात्री बारापर्यंत 719 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. 18 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर, 558 कोरोना बाधित ठणठणीत बरे होवून घरी गेल्याचे दिलासादायक चित्र आहे.

- शैलेश बलकवडे याची कोल्हापूरचे नवे पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. गृह विभागाने राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश

- महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्‍न पुन्हा एक पेटला आहे. लाखोंच्या संख्ये शांत, सयंमी मोर्चे काढून मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करणारा मराठा समाज आता संघर्ष सुरु केला आहे.

- राज्यात होत असलेली मेगा पोलीस भरती रद्द करावी. अशी मागणी मराठा समाजाकडून होत आहे

- तुम्ही मास्क वापरला नाही तर तुम्हा कोणत्याही दुकानात प्रवेश दिला जाणार नाही.

- लालपरी म्हणजे एस.टी. बस उद्यापासून पूर्ण क्षमतेने सुरु होणार आहे.


बातमीदार : सुनील पाटील
व्हिडिओ : मोहन मिस्त्री

Category

🗞
News

Recommended