Latest Marathi News I Live Marathi News | आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |
  • 3 years ago
- गेल्या चोविस तासात कोल्हापूर जिल्ह्यात 1180 कोरोनामुक्त, तर 800 नव्या रुग्ण बाधित, चोविस तासात 5 जणांचा कोरानाने मृत्यू


- शहरातील कोविड सेंटरना महापालिका आयुक्तांची भेट,पॉझिटीव्ह रुग्णांशी साधला संवाद



- जिल्ह्यात रेमडिसेव्हर इंजेक्‍शनचा तुटवडा : सरकारने खरेदी केल्याने तुटवडा निर्माण दोन दिवसात पुरवठा सुरळीत होणार



- शहरात दिवसभर उष्मा, सायंकाळी ढगाळ वातावरण, काही ठिकाणी पावसाचा शिडकाव



- सीपीआर समोरील कोर्टाची इमारत कोविडसाठी वापरण्यात यावी, मंत्र्यांनी पुढाकार घ्यावा,नागरी कृती समितीची मागणी



बातमीदार - डॅनियल काळे
व्हिडीओ - मोहन मेस्त्री
Recommended