Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • yesterday
पुणे : पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. यात पुण्याचे पर्यटक कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांचात मृत्यू झाला होता. या घटनेत संतोष जगदाळे यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मुलगी देखील तिथं होती. या घटनेनंतर देशभरात संताप व्यक्त करण्यात आला होता. आता भारतीय सैन्यानं राबवलेल्या 'ऑपरेशन महादेव' अंतर्गत पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड मुसा याला मारलं. यानंतर सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी आसावरी जगदाळे यांच्याशी व्हिडिओ कॉलवर संवाद साधत अभिनंदन केलं. "तुमच्या सगळ्यांच्या मनात होतं कीआतंकवाद्यांना ठार केलं पाहिजे. ते भारतीय सैन्यानं केलं आहे. भारताचा शत्रू कुठंही जीवंत राहणार नाही. याची काळजी भारतीय सैन्य आणि पंतप्रधान घेत आहेत," असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 

Category

🗞
News
Transcript
00:00.
00:25The President of the United States of America and the United States of China
00:33is a very important part of the country.
00:39The President of the United States of America and the United States of America
00:47have been the first time in the country.
00:54The Send-in-kant.
00:56The response to the government will give the number of missiles,
00:59and they will give the number of missiles.
01:03The report is required by our British government.
01:08Today, the government will give themlung of the British government.
01:13It will be made by the government of the government will blame the EU and military government.
01:20We see this southern border and we will be able to keep the border on the border.
01:27I remember the last year in the last year, the Bhalten said to him,
01:34Hsim, Musa and Northern America came.
01:38He stood as a guard and took the border.
01:44There was a project in the Burbank of Bhabhisad.
01:49બારતાહદમ ચારધાજાંમ રારતે મ�bbીતર્વસેનીામ મુદી જીંડે ગૻરતે મુદીતે વીદેદે ની જીદાઘારત�
02:19Thank you very much.

Recommended