Maharashtra: राज्यात ग्रामपंचायत निवडणूकीत BJP ला घवघवीत यश

  • 6 months ago
राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायती आणि 130 सरपंच पदांसाठी मतदान झाले. काल त्यांची मतमोजणी पूर्ण झाली. या मतमोजणीनंतर राज्यातील ग्रामीण मतदार काँग्रेस-उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या ‘महाविकास आघाडी’सोबत आहेत की भाजप-एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या महायुतीसोबत आहेत याचा काही प्रमाणात अंदाज आला, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended