Election Result 2023: Gram Panchayat निवडणुकीत भाजप अव्वल, जाणून घ्या, अधिक माहिती

  • 6 months ago
राज्यात पार पडलेल्या 2950 ग्रामपंचायत निवडणूक निकालांचे चित्र आता हळूहळू स्पष्ट होत आहे. आज सकाळपासून मतमोजणी सुरू झाली असून आता बिनविरोध जागा वगळता अन्य ठिकाणचे निकाल हाती येत आहेत, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended