Gram Panchayat Election Result 2022: राज्यात आज 7135 ग्रामपंचायतींचा निकाल होणार जाहीर, मतमोजणीला सुरुवात

  • last year
महाराष्ट्रामध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकींचा निकाल आज जाहीर होणार आहे. राज्यामध्ये सुमारे 7135 ग्रामपंचायतींचं भविष्य आजच्या निकालावर ठरणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended