हवेली तालुका ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी सुरू | Pune | Maharashtra | Sakal Media |
  • 3 years ago
हवेली तालुका ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी स्वारगेट गणेश कला क्रीडा मंदिर येथे सुरू आहे. हवेलीचे प्रांत सचिन बारवकर, तहसीलदार सुनील कोळी, नायब तहसीलदार संजय भोसले यांच्या नियोजनाखाली निवडणूक मतमोजणी सुरू आहे.
लोणीकाळभोर, उरुळी कांचन, खेड, शिवापूर, घेरा सिंहगड, डोणजे, केसनंद, शिरसवडी, कुडजे, सांगरून, मांडवी अशा शहरालगत असलेल्या हवेली तालुक्यातील 45 गावातील निवडणूकांची मतमोजणी येथे सुरु आहे. पोलिसांचा कडक बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला असून नागरिकांनी येथे गर्दी केली आहे. स्वारगेटचौक पासून सारसबागेकडे जाणारी वाहतूक बंद आहे
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended