ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध का झाल्या पाहिजेत? Gram Panchayat Election | Abhijit Patil Pandharpur

  • 3 years ago
महाराष्ट्रात जानेवारी महिन्यामध्ये ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे गावकरी वर्गामध्ये सध्या आपल्या गावचा सरपंच कोण असणार यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील पंढरपूर तालुक्यात तब्बल ७२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे पंढरपूरचे प्रसिद्ध उद्योजक अभिजित पाटील हे ७२ ग्रामपंचायतींना ७२ लाख रुपये वाटण्यासाठी सुद्धा तयार आहेत. पण त्यांची एक अट काय आहे? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Grampanchayatelection #Sarpanch #Maharashtranews #Abhijitpatil #Sunilshelke
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended